शालेय साहित्यांसाठी सरसावले हात ( Sajag Foundation )
Posted On August 22,2019
महापुराच्या जल प्रकोपामुळे बाधित झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची मदत देण्यासाठी सकाळ च्या सोबतीने जिल्हाभऱ्यातील शाळा ,महाविद्यालये ,सजग नागरिक सरसावू लागले आहेत