News 
    शालेय साहित्यांसाठी सरसावले हात ( Sajag Foundation )

    Posted On August 22,2019

      

    महापुराच्या जल प्रकोपामुळे बाधित  झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना  शालेय साहित्यांची मदत देण्यासाठी सकाळ च्या सोबतीने जिल्हाभऱ्यातील शाळा ,महाविद्यालये ,सजग नागरिक सरसावू लागले आहेत