Cultural Activities
सजग ची रंगपंचमी

Satara  March 25,2019

  

सजग ची रंगपंचमी 🔫

अवनी येणार लाल रंगात 🎈
मंथन ला लावणार केशरी❤

स्वरा होणार गुलाबी💖
जान्हवी दिसणार हिरवी💚

रिदम ला फासणार निळा 😈आणि अनमोल ला काळा👽

वरद आणणार नारंगी💜
अंशुमन उधळणार तांबडा💔

सोहम होणार पांढरा तर श्लोक रंगवणार जांभळा 💟

विविध रंगांचा सण ... रंगपंचमी
❤💚🧡💙💛❣💔💖💗💝💘💟
उद्या सकाळी 8 ते 10 वाजता

कल्याणी हायस्कुल च्या शेजारील  मैदानात

सजग ची रंगपंचमी