Social Programs
श्रमप्रतिष्ठा हीच आमची निष्ठा

Satara  September 22,2019

  

श्रमप्रतिष्ठा हीच आमची निष्ठा

कर्मवीरांनी दिलेल्या या मंत्राला स्मरून सजग फौंडेशन च्या मेंबर्स नी आज सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन येथे दोन वॉटर पॉईंट सक्षमपणे सांभाळून श्रमदान केले ..

प्रॅक्टिस रन संपल्यानंतर सुद्धा मोकळे ग्लास, कचरा इत्यादी गोळा करून रस्ता स्वच्छ केला ..

Proud of you Members🙏🏼👍🏻


Team Sajag Foundation
Satara